राहुल गांधीची मातोश्रीवरची एन्ट्री उद्धव ठाकरेंसाठी फायद्याची ठरतेय का तोट्याची?

बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अनेक दिग्गज नेत्यांनी मातोश्रीवर गाठीभेटी घेतल्या आहेत, या भेटीनंतर काही समीकरणं जुळली तर काही बिघडली आहेत. आता पुन्हा एकदा मातोश्री चर्चेत आहेत ते म्हणजे राहुल गांधी यांच्या मातोश्रीवर येण्याने.आता राहुल गांधीची मातोश्रीवरची एन्ट्री उद्धव ठाकरेंसाठी फायद्याची ठरतेय का तोट्याची हे निवडणुकीत स्पष्ट होईल.

राहुल गांधीची मातोश्रीवरची एन्ट्री उद्धव ठाकरेंसाठी फायद्याची ठरतेय का तोट्याची?
टीम तालुका न्यूज  / 14-Apr-2023


राहुल गांधी यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्यात बैठक पार पाडली.  त्यानंतर यावेळी माध्यमांशी बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, मला आनंद आहे की शरद पवार मुंबईहून भेटण्यासाठी आले आणि मार्गदर्शन केलं. काल राहुल गांधी यांनी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली. आमचं हेच मत आहे की, सगळ्यांना भेटून, बोलून, एकत्र येऊन पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. देशाच्या हितासाठी सगळ्यांना भेटणं गरजेचं आहे.


 सावरकरांचा मुद्दा, सूरत कोर्टाने सुनावलेली शिक्षा आणि त्या शिक्षेनंतर राहुल गांधीचे सदसत्व रद्द अशा एक ना अनेक कारणांनी राहुल गांधी चर्चेत राहिले. पण या सर्वांत अडचण निर्माण झाली ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची. कारण गांधींची सावरकरांच्या विरोधातली भूमिका ही ठाकरेंना पटलेली नाही. हिच भूमिका गांधींना तर अडचणीत आणणारी ठरलीच पण त्याचबरोबर ठाकरेंनाही अडचणीत आणलं.


 


काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांची भेट होणार असल्याची माहिती आहे. या भेटीसाठी स्वतः राहुल गांधी मुंबईत येणार असून ‘मातोश्री’ बंगल्यावर ही भेट होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गांधी-ठाकरे यांच्या भेटीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरीही या भेटीतून वीर सावरकर वादानंतर एक प्रकारे काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातील डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न असल्याचही बोललं जातं आहे.


 मुख्यमंत्री केजरीवाल आणि भगवंत मान हे मातोश्रीवर आले होते. या भेटीने देशातला विरोधी पक्ष एकवटत असल्याचा संदेश भाजपला देण्यात आला.सत्तेतले आणि सत्तेबाहेरचे अनेक दिग्गज नेते मातोश्रीवर येऊन गेले आहेत. या भेटीने देशातला विरोधी पक्ष एकवटत असल्याचा संदेश भाजपला देण्यात आला.


 


 


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट