कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली

दक्षिणेतील राज्यात फार यश न मिळालेल्या भाजपला एकमेव राज्यातील सत्ताही गमवावी लागली आहे. कर्नाटकात भाजपला सत्तेतून पायउतार व्हावं लागल आहे.

कर्नाटकात काँग्रेसला
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023


दक्षिणेतील राज्यात फार यश न मिळालेल्या भाजपला एकमेव राज्यातील सत्ताही गमवावी लागली आहे. कर्नाटकात भाजपला सत्तेतून पायउतार व्हावं लागल आहे. कर्नाटकने सत्तेसाठी काँग्रेसला जनादेश दिला असून, स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.


निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दुपारी दीड वाजेपर्यंत काँग्रेसने 6 जागांवर विजय मिळवला असून, 127 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपने 3 जागा जिंकल्या असून, 62 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला एकूण 133 जागा मिळताना दिसत असून, भाजपला 65 जागा मिळू शकतात. जेडीएस 22 जागांवर आघाडीवर आहे.


कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील यश दृष्टिपथात आल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांनी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसच्या विजयाचं श्रेय सर्व कार्यकर्त्यांना देताना खर्गे यांनी त्यांचं अभिनंदनही केलं. कर्नाटक निवडणुकीत झपाटून काम केलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचं हे एकत्रित यश आहे, असं प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केलं आहे.


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट