इन्स्टाग्राम प्रोफाइल बायो मध्ये आता पाच लिंक दाखवता येणार आहेत. याआधी फक्त दोन लिंक ठेवता येत होत्या. त्यामुळे लिंकट्री सारख्या प्लेटफॉर्मचा वापर केला जात होता, त्यावर आता इन्स्टाकडूनच पर्याय देण्यात आला आहे.#म #मराठी #Insta #instagram pic.twitter.com/DVPPDcfDJO
— Pravin Kale । प्रविण काळे (@KalePravinR) April 26, 2023