जगातील प्रभावशाली लोक जर कामगार असते तर कसे दिसले असते...
जागतिक कामगार दिनानिमित्त जगातील प्रभावशाली लोक जर कामगार असते तर कसे असते, याच एआयचा वापर करुन बनविलेली चित्रे
टीम तालुका न्यूज / 01-May-2023
मागच्या काही महिन्यात एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एआय टूलचा वापर करून अनेक वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. आज जागतिक कामगार दिनानिमित्त जगातील प्रभावशाली लोक जर कामगार असते तर कसे असते, याच एआयचा वापर करुन बनविलेली चित्रे