हजार, लाख की कोटी... तुम्ही घरात किती कॅश ठेवू शकता?

आयकर नियमानुसार, जर तुमच्या घरी बेहिशोबी रक्कम सापडली तर त्यावर 137 टक्के कर लागू शकतो.

हजार, लाख की कोटी... तुम्ही घरात किती कॅश ठेवू शकता?
टीम तालुका न्यूज  / 04-May-2023


आयकर नियमानुसार, जर तुमच्या घरी बेहिशोबी रक्कम सापडली तर त्यावर 137 टक्के कर लागू शकतो. 


आयकरच्या नव्या नियमानुसार, कोणी घरात किती प्रमाणात कॅश ठेवावी याची कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या घरात कितीही कॅश ठेवू शकता, फक्त ठेवलेल्या प्रत्येक पैशाची नोंद तुमच्याकडे असावी, तो पैसा कुठून कमावला आणि तुम्ही त्यावर किती कर भरला याचा पुरावा तुमच्याकडे असावा.


तुम्ही आयटीआर भरला आहे का याचा पुरावा असावा. या गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या नियमानुसार, तुम्ही जर 50,000 रुपयांच्या वर रक्कम डिपॉजिट करत असाल किंवा ती बँकेतून काढत असाल तर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड दाखवावे लागेल.

कॅश ट्रान्सफर करताना या गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात

  • तुम्ही कुणाकडूनही 20,000 पेक्षा जास्त रुपयांचं कर्ज हे कॅश स्वरुपात घेऊ शकत नाही.
  • तुम्हाला जर दान करायचं असेल तर दोन हजाराहून अधिक रुपये तुम्ही कॅशच्या स्वरुपात दान करु शकत नाही. 
  • काहीतरी खरेदी करायचं असेल तर दोन लाखाहून अधिक कॅश तुम्ही देऊ शकत नाही. जर ही खरेदी करायची असेल तर तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावं लागेल. 
  • एका वर्षात तुम्ही बँकेतून एक कोटीहून अधिक रक्कम काढली तर त्यावर दोन टक्के टीडीएस (TDS) भरावा लागेल. 
  • एका वर्षात 20 लाखाहून अधिक पैशाच्या व्यवहारावर तुम्हाला दंड लागू शकतो. 30 लाखांच्या वरील खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्यास त्याचा तपास होऊ शकतो.
  • क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून एक लाखाहून अधिक व्यवहार केल्यास त्याचा तपास होऊ शकतो.

लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट