विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर; १४ एप्रिल पासून पुण्यात राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने भारतीय रोलबॉल संघटना, महाराष्ट्र रोलबॉल संघटना, पुणे जिल्हा रोलबॉल संघटनेच्या वतीने २१ ते २६ एप्रिल दरम्यान सहाव्या विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धेचे आयोजन श्री शिवछत्रपती स्टेडियम म्हाळुंगे बालेवाडी येथे करण्यात आले आहे. 

विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर; १४ एप्रिल पासून पुण्यात राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 
टीम तालुका न्यूज  / 12-Apr-2023


पुणे : आंतरराष्ट्रीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने भारतीय रोलबॉल संघटना, महाराष्ट्र रोलबॉल संघटना, पुणे जिल्हा रोलबॉल संघटनेच्या वतीने २१ ते २६ एप्रिल दरम्यान सहाव्या विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धेचे आयोजन श्री शिवछत्रपती स्टेडियम म्हाळुंगे बालेवाडी येथे करण्यात आले आहे. 


विश्व करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून निवड केलेल्या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर १४ ते २० एप्रिल दरम्यान जिल्हा रोलबॉल संघटनेच्या बाणेर येथील मैदानावर घेण्यात येणार असल्याची माहिती भारतीय रोलबॉल संघटनेचे सचिव चेतन भांडवलकर यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, पुणे जिल्हा रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष गजानन थरकुडे उपस्थित होते. 


सचिव चेतन भांडवलकर व संदीप खर्डेकर यांनी यांनी जाहीर केलेला भारतीय संघ पुढील प्रमाणे :- 


मुले : आकाश गणेशवाडे, हर्षल घुगे, आदित्य सुतार, अरिंजय केरकेरी, मिहिर साने (महाराष्ट्र), सचिन सैनी (उत्तर प्रदेश), विकी सैनी (राजस्थान), निखिल चिंडक (कर्नाटक), गुरुवचन सिंग (मध्य प्रदेश), करन सिंघानिया (दिल्ली), प्रदीप टी. (केरळ), श्रीकांत साहू (झारखंड)
अतिरिक्त खेळाडू : सुहास डोफे (महाराष्ट्र), अनुराग बसफोर (आसाम) व अभिमन्यू (केरळ) 


मुली : सुहानी सिंग, श्रुती भगत (महाराष्ट्र), इशिका शर्मा (उत्तर प्रदेश), अश्विनी बिलोनिया, जिया जोशी(मध्य प्रदेश), देवांशी पटेल (गुजरात), खुशी गुप्ता, रुही राजपूत (जम्मू काश्मीर), अलीशा फरहीन (आसाम), तन्वी भटनागर, पूजा चौधरी (राजस्थान), सुस्मिथा एस एस (तामिळनाडू) 
अतिरिक्त खेळाडू : अंजली कपूर (महाराष्ट्र), खुशी वानखेडे(मध्य प्रदेश) व ईशा सोनकर (झारखंड) 


मुख्य प्रशिक्षक : मधू शर्मा व अमित पाटील 
सहाय्यक प्रशिक्षक : विक्रम राठोड व अपर्णा महाडिक
फिटनेस प्रशिक्षक : तेजस्विनी यादव 
संघ व्यवस्थापक : मोहिनी यादव


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट