पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान आणि तहरीक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर अटक करण्यात आली आहे.
???? ब्रेकींग न्यूज: पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री व PTI अध्यक्ष इमरान खान यांना हायकोर्टातून हिंसक घडामोडींत अधिकृतपणे रेंजर्सनी अटक केली आहे. #ImranKhan pic.twitter.com/Ux35dnJVxS
— IRMarathi (@IRMarathi) May 9, 2023